Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Meiosis’ in Marathi
‘Meiosis’ चा मराठी अर्थ
शब्द: Meiosis
उच्चार: मिऑसिस
अर्थ: अर्धसूत्री पेशीविभाजन
अधिक माहिती: दृश्यकेंद्री (युकॅरिऑटिक) पेशीमधे होणारे पेशीविभाजन ज्यात पेशी विभाजनापूर्वी पेशीतील अंगके व जनुकिय साहित्य दुप्पट होते व चार बालकपेशींना हे साहित्य वाटले जाते. यात एका मातृपेशीपासून मातृपेशीतील रंगसुत्र (क्रोमोझोम्स)च्या संख्येपेक्षा अर्धी रंगसुत्रांची संख्या असलेल्या चार पेशी तयार होतात. सहसा लैंगिक प्रजननासाठी युग्मक (गॅमेट्स) तयार करण्यासाठी मिऑसिस प्रक्रियेचा वापर पेशीद्वारे केला जातो.