अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: काचेचा निष्क्रिय वायू भरलेला पोकळ गोळा ज्यामधे टंगस्टन ची तार विजेच्या दोन धृवांना जोडलेली असते. टंगस्टनच्या तारेतून वीजप्रवाह प्रवाहित केल्यावर टंगस्टन ची तार गरम होते व त्यातून प्रकाश बाहेर टाकला जातो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा