अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: मेगास्पोर/ स्त्रीबीजाणू तयार होण्याची प्रक्रिया
अधिक माहिती: Megasporogenesis ही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल (मेगास्पोरला जन्म देणारी पेशी) पासून हॅप्लॉइड मेगास्पोअर्स (स्त्रीबीजाणू) तयार करण्याची प्रक्रिया आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा