अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: एका सरळ रेषेत असलेले चार मेगास्पोर (स्त्रीबीजाणू)
अधिक माहिती: ओव्ह्युलमधील डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल मध्ये मिऑसिस प्रक्रियेने पेशीविभाजन होते, ज्यामुळे चार हॅप्लॉइड पेशी म्हणजेच Megaspore tetrad (एका सरळ रेषेत असलेले चार मेगास्पोर) तयार होतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा