Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Megaspore’ in Marathi
‘Megaspore’ चा मराठी अर्थ
शब्द: Megaspore
उच्चार: मेगास्पोर
अर्थ: मादा बीजाणू, मादा जननपेशी बनवणारे बीजाणू
अधिक माहिती: वनस्पतींमध्ये मेगास्पोर हे मादी गॅमेटोफाइट (गॅमेट/जननपेशी बनविणारे वनस्पती शरीर) म्हणून विकसित होतात. सहसा फिमेल स्पोर (मादी बीजाणू) हे आकाराने मोठे म्हणजेच मेगा (mega= मोठे) असतात म्हणून त्यांना मेगास्पोर (megaspore (mega = मोठे; spore = बीजाणू)) असे म्हणातात.