अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणार्या उर्जेला mechanical energy किंवा यांत्रिक उर्जा असे म्हणतात. यांत्रिक उर्जेचे दोन प्रकार आहेत. 1) स्थितिज उर्जा (potential energya) 2) गतिज उर्जा (kinetic energy)
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा