Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Malignant tumor’ in Marathi
‘Malignant tumor’ चा मराठी अर्थ
शब्द: Malignant tumor
उच्चार: मॅलिग्नंट ट्युमर
अर्थ: दुर्दम्य अर्बुद, कर्करोगाची अनियंत्रित वाढणारी गाठ
अधिक माहिती: पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या अनियंत्रित अपेशीसमूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद असे म्हणतात. या पेशी त्या अवयवाच्या किंवा सरिरातील इतर सामान्य निरोगी पेशींवर अतिक्रमण करतात व त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करतात