अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: रोगवाहक मादा मच्छराच्या दंशाद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग. प्लाझ्मोडिअम फॅल्सिपॅरम हा मुख्य रोगकारक आदिजीव आहे. आलटुनपालटून ताप येणे व थंडी वाजणे, डोकेदुखी, उलट्या ही लक्षणे आहेत.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा