Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Cell nucleus’ in Marathi
‘Cell nucleus’ चा मराठी अर्थ
शब्द: Cell nucleus
उच्चार: न्युक्लिअस
अर्थ: केंद्रक, पेशीकेंद्रक
अधिक माहिती: पेशीकेंद्रक पेशीचे सर्व कार्य नियंत्रित करते. पेशीकेंद्रकाच्या भोवती दुहेरी, सछिद्र पटल असते. पेशीकेंद्रकाच्या आत डीएनए जनुकीय साहित्य साठवून ठेवलेले असते व त्यातील जनुकीय माहीती वाचून त्याद्वारे विविध प्रथिने तयार करण्यासाठी आरएनए तयार करण्याचे कार्य सुरू असते.





