Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Magnet’ in Marathi
‘Magnet’ चा मराठी अर्थ
शब्द: Magnet
उच्चार: मॅग्नेट
अर्थ: चुंबक
अधिक माहिती: ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल इ. पासून बनलेल्या वस्तू आकर्षिला जातात त्या पदार्थाला magnet किंवा चुंबक असे म्हणतात. चुंबकाचे प्रकार Bar magnets = पट्टीचुंबक, disc magnets = चकती चुंबक, horseshoe magnets = नालाकृती चुंबक, ring-shaped magnets = वर्तुळाकार चुंबक, cylindrical magnets = दंडगोलाकार चुंबक, button magnets = छोट्या चकती सारखे चुंबक