अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: मॅग्लेव्ह ट्रेन च्या मार्गामधे व गाडीमधे विद्युत चुंबकाच्या विरुद्ध धृवाचा वापर केलेला असतो. विद्युत प्रतिकर्षणामुळे गाडी मार्गावरती अधांतरी तरंगत असते. यामुळे यात घर्षण बल अजिबात नसते त्यामुळे गाडी प्रचंड वेगाने पुढे जाऊ शकते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा