Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Luca Ghini’ in Marathi
‘Luca Ghini’ चा मराठी अर्थ
शब्द: Luca Ghini
उच्चार: लुका घिनी
अर्थ: सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ
अधिक माहिती: Luca Ghini हे सोळाव्या शतकात होऊन गेलेले वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जीवनकाळ इ.स. 1490 ते 1556 हा होता. लुका घिनी यांनी 1543 मध्ये, जगातील पहिल्या वनस्पतिशात्रीय उद्याना ची स्थापना इटली देशातील पिसा (Pisa) येथे केली. तसेव लुका घिनी यांनी वनस्पतींच्या वाळवलेल्या स्वरूपातील नमूने (हर्बॅरिअम) जतन करण्याची कला शोधली.