अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: एखाद्या सजीवाच्या (प्राणी किंवा वनस्पती) एखाद्या भागातील स्थानिक भाषेतील नावाला Local name असे म्हणतात. वनस्पती किंवा प्राण्यांना विविध भागांमधे व विविध भाषांमधे वेगवेगळी नावे असतात. यामुळे वैज्ञानिक कार्यासाठी ही स्थानिक नावे उपयोगाची नसतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा