Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Holozoic nutrition’ in Marathi‘Holozoic nutrition’ चा मराठी अर्थशब्द: Holozoic nutritionउच्चार: होलोझॉइक न्युट्रिशनअर्थ: समभक्षी पोषण, अन्न शरीराच्या आत घेउन त्यावर विविध प्रक्रिया करून अन्नापासून पोषण मिळवणेअधिक माहिती: उदा. प्राणी अन्न भक्षण करतात व त्यावर पचन, शोषण, सात्मिकरण अशा प्रक्रिया करून त्यापासून पोषण मिळवितात.