अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: पृथ्वी ग्रहवर सजीवंचा अधिवास आहे. सजीवांच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर विविध सजीवांचे विश्व निर्माण झालेले आहे. सजीवांनी बनलेल्या जगाच्या भागाला Living world किंवा सजीव जगत असे म्हणतात.