Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Anopheles mosquito’ in Marathi‘Anopheles mosquito’ चा मराठी अर्थशब्द: Anopheles mosquitoउच्चार: ॲनाफिलिस मॉस्किटोअर्थ: ॲनाफिलिस प्रजातीचा मच्छरअधिक माहिती: हिवतापाचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळ होतो, ॲनाफिलिस डासाच वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते.