अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी/ पाचकग्रंथी आहे. यकृतामधे अनेक विकरं कार्यरत असतात व शरीराला आवश्यक जैवरासायनिक प्रक्रिया यकृतामधे पार पाडल्या जातात. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोज / ग्लायकोजेन वर प्रक्रिया करणे व पित्तरस तयार करणे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा