Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Lifestyle diseases’ in Marathi‘Lifestyle diseases’ चा मराठी अर्थशब्द: Lifestyle diseasesउच्चार: लाइफस्टाइल डिसिजेसअर्थ: जीवनशैलीमुळे जडणारे आजारअधिक माहिती: उदा. बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, सांधेदुखी हे आजार जडू शकतात तर कामात सतत ताणतणाव असल्यास रक्तदाब, हृदयविकार हे आजार होऊ शकतात.