अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: सजीवांच्या शरीरात सुरु असणार्या सर्व अत्यावश्यक प्रक्रियांना life processes किंवा जीवनप्रक्रिया असे म्हणतात. उदा. ATP ची निर्मिती करणे, श्वासोच्छ्वास करणे, रक्ताभिसरण, टाकऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा