अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: हृदयाच्या चार कप्प्यांपैकी डाव्या भागातील खालच्या कप्प्याला डावे निलय (लेफ्ट व्हेंट्रिकल) असे म्हणतात. डाव्या निलयाच्या आकुंचनामुळे त्यातील ऑक्सिजनयुक्त ताजे रक्त महाधमनी (ॲओर्टा) मार्फत संपुर्ण शरीरातील अयवांकडे पोहोचवले जाते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा