ॲप डाउनलोड करा

Download Sciencekosh App

अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)

बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

Marathi Science Dictionary

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search in posts
Search in pages

मराठी विज्ञान शब्दकोश

Meaning of ‘Left Heart’ in Marathi

‘Left Heart’ चा मराठी अर्थ

शब्द: Left Heart

उच्चार: लेफ्ट हार्ट

अर्थ: डावे हृदय

अधिक माहिती: मानवी हृदयाच्या आतील भागात एक उभा पडदा असतो त्यामुळे हृदयाचे डावे व उजवे असे दोन भाग पडतात. हृदयाचा डावा भाग हा फुफ्फुसांकडून आलेले ऑक्सिजनमिश्रीत ताजे रक्त हे ॲओर्टा (महाधमनी) मार्फत संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे कार्य करतो. ऑक्सिजनमिश्रीत ताजे रक्त फुफ्फुसांकडून हृदयाकडे चार पल्मोनरी व्हेन (फुफ्फुसांकडून येणार्‍या शीरा, दोन डाव्या व दोन उजव्या) द्वारे येते. ते डाव्या हृदयाच्या वरच्या कप्प्यात म्हणजे डावे अलिंद (लेफ्ट ॲट्रिअम) मधे जमा होते. डावे अलिंद (लेफ्ट ॲट्रिअम) आकुंचन पावल्यावर द्विदली झडपेतून (बायकस्पीड व्हाल्व्ह) रक्त डाव्या निलयामधे (लेफ्ट व्हेंट्रिकल) मधे उतरते. डावे निलय आकुंचन पावल्यावर हे ऑक्सिजनमिश्रीत ताजे रक्त महाधमनी (ॲओर्टा) मार्फत संपुर्ण शरीरातील अयवांकडे पोहोचवले जाते. हे रक्त परत हृदयात (व्हेंट्रिकलमधे) उलटे परत येऊ नये यासाठी महाधमनी (ॲओर्टा) च्या सुरुवातीला सेमील्युनार व्हॉल्व्ह (अर्धचंद्राकृती झडप) असते.

तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा

टेलीग्राम चॅनेलसाठी इथे किंवा चॅनेलचे नाव किंवा चॅनेल आयकॉन वर क्लिक करा

Poll about which class currently studying
11th Admission CET Test Series Sciencet Series Science
अकरावी / बारावी MHT-CET (Biology) चा अभ्यास मराठीतून
ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
वाचा माहितीपूर्ण विज्ञान लेख …
perseverance and ingenuity on marse surface
Sciencekosh banner
error: