Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Leaf apex’ in Marathi‘Leaf apex’ चा मराठी अर्थशब्द: Leaf apexउच्चार: लिफ ॲपेक्सअर्थ: पर्णाग्रअधिक माहिती: पर्णपत्राचे टोक म्हणजे पर्णाग्र. पर्णाग्राचे निमुळते (tapering), टोकदार (pointed) व गोलाकार (rounded) असे प्रकार असतात