अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: एकमेकांसोबत जवळचे नाते असणार्या व जास्त प्रमाणात साम्य असणार्या Phylum (प्राण्यांसाठी) / Division (वनस्पतींसाठी) किंवा संघांच्या गटाला kingdom किंवा सृष्टी असे म्हणतात. उदा. मनुष्याचा समावेश ‘Animalia’ / ‘ॲनिमॅलिआ’ या kingdom किंवा सृष्टी मधे होतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा