Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Interspecific hybrid’ in Marathi
‘Interspecific hybrid’ चा मराठी अर्थ
शब्द: Interspecific hybrid
उच्चार: इंटरस्पेसिफिक हायब्रीड
अर्थ: आंतरजातीय संकरित, दोन वेगवेगळ्या स्पेसिज दरम्यान संकर घडवून जन्माला आलेला
अधिक माहिती: आपापसात प्रजनन करू शकणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या जाती (स्पेसिज) दरम्यान प्रजनन घडल्यास किंवा जाणूनबूजून घडवून आणल्यास Interspecific hybrid तयार होतात. बऱ्याचदा हे फक्त एकाच जीनस (प्रजात) मधल्या स्पेसिज दरम्यान शक्य होऊ शकते. असे सजीव लैंगिक प्रजन करण्यास अक्षम असतात. उदा. Mule किंवा खेचर हे नर गाढव व मादा घोडी यांच्यातील प्रजननाद्वारे निर्माण झालेला आंतरजातीय संकरित प्राणी आहे.