Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘International Bureau of Weights and Measures’ in Marathi
‘International Bureau of Weights and Measures’ चा मराठी अर्थ
शब्द: International Bureau of Weights and Measures
उच्चार: इंतरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स ॲंड्स मेजर्स
अर्थ: आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्था
अधिक माहिती: ही संस्था पॅरिस येथे आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार स्विकृत पायाभूत राशींचे प्रमाण एकक (Standard International) भौतिक स्वरुपात येथे ठेवण्यात आलेले आहेत. येथे ठेवण्यात आलेला प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल हा एक किलोग्रॅम वस्तुमानाचे प्रमाण म्हणून आंतरराष्ट्रीय करारानुसार मान्य केला गेला आहे. तसेच प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राची एक पट्टी येथे ठेवलेली आहे या पट्टीवर दोन सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. या दोन रेषांमधील अंतर ‘मीटर’ म्हणून प्रमाण मानला जातो.