Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Internal Respiration’ in Marathi
‘Internal Respiration’ चा मराठी अर्थ
शब्द: Internal Respiration
उच्चार: इंटर्नल रेस्पिरेशन
अर्थ: अंतःश्वसन
अधिक माहिती: शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यादरम्यान होणाऱ्या ऑक्सिजन व कार्बनडायऑक्साइड वायूंच्या देवाणघेवाणीला Internal respiration किंवा अंतःश्वसन असे म्हणतात. अंतःश्वसनादरम्यान रक्तातून पेशींमध्ये O₂ शोषला जातो व पेशींतून रक्तामध्ये CO₂ शोषला जातो.