Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Institutional quarantine’ in Marathi
‘Institutional quarantine’ चा मराठी अर्थ
शब्द: Institutional quarantine
उच्चार: इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन
अर्थ: संस्थात्मक विलगीकरण
अधिक माहिती: संसर्गजन्य रोगाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या किंवा खात्री झालेल्या व्यक्तीला त्याच्या निर्धारित विलगिकरण केंद्रामधे संसर्गमुक्त होईपर्यंत वेगळे ठेवणे ज्यामुळे त्याच्या कुटुंबातील निरोगी सदस्यांचा व समाजातील इतर नागरीकांचा संसर्ग होण्यापासून बचाव करता येतो व साथीचा रोग पसरण्यापासून रोखता येतो.