Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Infrasonic sound’ in Marathi
‘Infrasonic sound’ चा मराठी अर्थ
शब्द: Infrasonic sound
उच्चार: इन्फ्रासॉनिक साउंड
अर्थ: अवश्राव्य ध्वनी, मनुष्याला ऐकू येणार्या सर्वात कमी वारंवारितेपेक्षा कमी वारंवारितेचा आवाज
अधिक माहिती: 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी मनुष्याला ऐकू येत नाही. ज्या ध्वनीची वारंवारिता 20 Hz पेक्षा कमी असते अशा ध्वनीला infrasonic sound किंवा अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात.