Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Inertia of the state of rest’ in Marathi
‘Inertia of the state of rest’ चा मराठी अर्थ
शब्द: Inertia of the state of rest
उच्चार: इनर्शिआ ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट
अर्थ: विराम अवस्थेतील जडत्व, स्थिर अवस्थेतील जडत्व
अधिक माहिती: वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही म्हणजे वस्तू आपली स्थिर स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करते, त्याला inertia of the state of rest किंवा ‘विराम अवस्थेचे जडत्व’ असे म्हणतात. उदा. थांबलेली बस अचानक सुरू झाल्यास बस मधे बसलेले प्रवासी मागच्या दिशेन फेकले जातात. कारण त्यांची पुर्वीची स्थिर स्थिती मागे असते व बस पुढे गेलेली असते.