Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Inertia of motion’ in Marathi
‘Inertia of motion’ चा मराठी अर्थ
शब्द: Inertia of motion
उच्चार: इनर्शिआ ऑफ मोशन
अर्थ: गतीचे जडत्व, पदार्थ गतीशील असतानाचे जडत्व
अधिक माहिती: वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही म्हणजेच वस्तू आपली गतिमान स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करते त्याला inertia of motion किंवा ‘गतीचे जडत्व’ असे म्हणतात. उदा. गतिमान असलेली बस ब्रेक लावून अचानक थांबवल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकल जातात कारण बसमधिल प्रवासी हे बससोबत गतिमान असतात व बस थांबली तरीही प्रवासी गतिमान राहतात.