Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Indian School of Mines’ in Marathi
‘Indian School of Mines’ चा मराठी अर्थ
शब्द: Indian School of Mines
उच्चार: इंडिअन स्कूल ऑफ माइन्स
अर्थ: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धनबाद चे जुने नाव
अधिक माहिती: 1926 साली धनबाद येथे Indian School of Mine, ही संस्था स्थापन करण्यात आली होती. खाणकाम, खनिज इ. च्या शिक्षणाचे कार्य या संस्थेत करण्यात येते. ही संस्था आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने कार्य करते.