अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: अंडपेशीच्या फलनानंतर 7 ते 10 व्या दिवसांदरम्यान ब्लास्टोसिस्ट स्थितीतील गर्भ हा गर्भाशयाच्या अंतःस्तरामधे (एंडोमेट्रिअम) रोपण केला जातो या प्रक्रियेला Implantation असे म्हणतात.गर्भाचे रोपण सहसा गर्भाशयाच्या फंडस या भागात होते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा