Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Home quarantine’ in Marathi
‘Home quarantine’ चा मराठी अर्थ
शब्द: Home quarantine
उच्चार: होम क्वारंटाइन
अर्थ: गृह विलगीकरण
अधिक माहिती: संसर्गजन्य रोगाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या किंवा खात्री झालेल्या व्यक्तीला त्याच्या राहत्या घरीच घरातील स्वतंत्र खोलीत, घरातील इतर सदस्यांपासून पासून वेगळे ठेवणे ज्यामुळे इतर निरोगी सदस्यांचा व समाजातील इतर नागरीकांचा संसर्ग होण्यापासून बचाव करता येतो व साथीचा रोग पसरण्यापासून रोखता येतो.