Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘High Blood Pressure’ in Marathi
‘High Blood Pressure’ चा मराठी अर्थ
शब्द: High Blood Pressure
उच्चार: हाय ब्लड प्रेशर
अर्थ: उच्च रक्तदाब
अधिक माहिती: व्यक्तीच्या शरीरात साधारण रक्तदाबापेक्षा जास्त रक्तदाब असेल तर त्याला Hypertension किंवा High blood pressure म्हणजे ‘उच्च रक्तदाब’ होय. यात दोन्ही सिस्टॉलिक (आकुंचक) व डायस्टॉलिक (प्रकुंचनिय) दाब वाढलेले असतात. उच्च रक्तदाबामुळे धमन्यांमधे अनावश्यक तणाव निर्माण होतो. उच्च रक्तदाबामधे हृदयावर व इतर अवयवांवर अतिरिक्त ताण येतो.