अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: अनुवांशिक जनुकीय बिघाडामुळे निर्माण होणारे रोग जे एका पिढीतून (आई-वडिल) दुसऱ्या पिढीमधे (अपत्य) जनुकांच्या अनुवंशामुळे जातात. उदा. हिमोफिलिआ, रंगांधळेपणा, सिस्टिक फायब्रॉसिस इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा