Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Herbarium’ in Marathi
‘Herbarium’ चा मराठी अर्थ
शब्द: Herbarium
उच्चार: हर्बेॅरियम
अर्थ: वनस्पतींच्या वाळवलेल्या नमुन्यांचे संग्रहालय: हर्ब (herb) म्हणजे वनस्पती, ज्या ठिकाणी वनस्पती जतन करून ठेवलेल्या असतात अश्या संग्रहालयाला हर्बॅरिअम असे म्हणतात. सहजिकच ओल्या किंवा ताज्या स्वरूपातील वनस्पती जास्त काळ टिकणार नाहीत त्यामुळे हर्बॅरिअममधे पुर्णपणे वाळवलेल्या व वनस्पतीचे मूळ रूप जतन केलेल्या स्वरूपात वनस्पतींचे नमुने ठेवलेले असतात. हर्बेॅरियम हा एकवचनी शब्द आहे. हर्बेॅरियम चे बहुवचन हर्बेॅरिया (herbaria) हे आहे. हर्बेॅरिया हे वर्गीकरणशास्त्र अभ्यासाचे प्रभावी साधन आहे.
अधिक माहिती: