Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Hematopoietic organs’ in Marathi
‘Hematopoietic organs’ चा मराठी अर्थ
शब्द: Hematopoietic organs
उच्चार: हिमॅटोपोएटिक ऑर्गन्स
अर्थ: रक्तनिर्मिती करणारे अवयव
अधिक माहिती: सर्व रक्तपेशी व रक्तद्रव (प्लाझ्मा) च्या निर्मितीप्रक्रियेला Hematopoiesis असे म्हणतात. ही प्रक्रिया रक्तनिर्मिती संस्थेमधे (हिमॅटोपोएटिक सिस्टिम) होते ज्यात अस्थिमज्जा (बोन मॅरो), यकृत आणि प्लीहा (स्प्लिन) या अवयव व उतींचा समावेश होतो.