Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Heart Disease’ in Marathi
‘Heart Disease’ चा मराठी अर्थ
शब्द: Heart Disease
उच्चार: हार्ट डिसिज
अर्थ: हृदयविकार
अधिक माहिती: हृदयाचे स्नायू अशक्त झाल्यास किंवा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहीन्यांमधे अडथळा निर्माण झाल्यास हृदयाचे कार्य थांबू शकते. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहीन्यांमधे चरबी / कोलेस्टेरॉल जमा झाल्यास त्यांचा हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयावर ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हृदयविकाराचा झटका प्राणघातक ठरू शकतो.