Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Petroleum’ in Marathi
‘Petroleum’ चा मराठी अर्थ
शब्द: Petroleum
उच्चार: पेट्रोलिअम
अर्थ: खडकामधून मिळणारे तेल, जीवाष्म इंधन, खनिज तेल (petra = खडक; oleum = तेल),”जमिनीखाली खडकामधे आढळणारे तेल जे कोट्यवधी वर्षांपुर्वी जमिनिखाली गाडल्या गेलेल्या सजीव वनस्पती, प्राण्यांच्या अवशेषांपासून बनलेले आहे. कच्चे तेल व त्यापासून मिळवली जाणारी इतर उत्पादने म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसीन/रॉकेल इ. हे Petroleum किंवा खनिज तेल ची उदाहरणे आहेत.
अधिक माहिती: