अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: तांबड्या रक्तपेशीमधे आढळणारे ऑक्सिजन व कार्बनडायऑक्साइड चे रक्तातून शरीराच्या विविध भागांत वहन करणारे गोलाकार प्रथिन
अधिक माहिती: शब्दशः अर्थ- हिम गटाचा समावेश असलेले गोलाकार प्रथिन. हिम या जटिल रेणूमधे मध्यभागी एक लोहाचा अणू असतो. हा हीम गट एका ऑक्सिजन रेणूला धरून ठेवू शकतो
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा