Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Green house gases’ in Marathi
‘Green house gases’ चा मराठी अर्थ
शब्द: Green house gases
उच्चार: ग्रीन हाउस गॅसेस
अर्थ: हरितगृह वायू
अधिक माहिती: असे वायू जे सुर्याकडून येणारी उष्णता वातावरणामधे साठवून ठेवतात अशा वायूंना Green house gases किंवा हरितगृह वायू असे म्हणतात. उदा. कार्बन डायऑक्साइड (CO₂), नायट्रस ऑक्साइड, मिथेन व क्लोरोफ्लुरोकार्बन वायू (CFC) इ. हरितगृह वायूमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढहोत आहे ज्याचे गंभिर दुष्परिणाम वातावरणातील बदलांच्या स्वरूपात दिसत आहेत.