अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ज्या उर्जास्त्रोतांच्या वापरातून प्रदुषण करणारे घटक जसे की धुर, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड इ. निर्माण होत नाहीत अशा उर्जास्त्रोतांना ‘green energy’ किंवा ‘हरित उर्जा’ असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा