Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Greatest Common Divisor GCD’ in Marathi
‘Greatest Common Divisor GCD’ चा मराठी अर्थ
शब्द: Greatest Common Divisor GCD
उच्चार: ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर
अर्थ: महत्तम सामाईक (साधारण) विभाजक, मसावि (H.C.F.)
अधिक माहिती: संख्यांचा Highest Common Factor HCF किंवा GCD किंवा मसावि (महत्तम सामाईक विभाजक) म्हणजे संख्यांच्या सर्व विभाजक (factors) संख्यांमधील सर्वांत मोठी अशी सामाईक विभाजक संख्या.