Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Grafting’ in Marathi
‘Grafting’ चा मराठी अर्थ
शब्द: Grafting
उच्चार: ग्राफ्टिंग
अर्थ: कलम करणे/ शाखा प्रत्यारोपण
अधिक माहिती: ग्राफ्टिंग मधे दोन वनस्पती चे भाग एकमेकांना अशा प्रकारे जोडले जातात कि ते कालांतराने एकाच वनस्पतीसारखे वाढतात. या पद्धतीत, एकापेक्षा जास्त बड्स (कोंब / डोळे) असलेल्या खोडाच्या भागाला (ज्याला सीऑन (Scion) म्हणतात), मूळं असलेल्या वनस्पतीला (ज्याला स्टॉक (stock) म्हणतात) जोडले जाते, या प्रक्रियेला ग्राफ्टिंग (grafting = कलम करणे/ प्रत्यारोपण) असे म्हणतात.