अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: द्रवपदार्थाचे आकारमान मोजण्यासाठीची एक बाजू बंद व एक बाजू उघडी असणारी नळी, या नळीच्या पृष्ठभागावर मोजपट्टीसारख्या मापनाच्या खुणा असतात ज्यामुळे द्रवपदार्थाचे अचूक मापन करता येते.
अधिक माहिती:
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा