Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Germination’ in Marathi
‘Germination’ चा मराठी अर्थ
शब्द: Germination
उच्चार: जर्मिनेशन
अर्थ: अंकुरण, उगवणे, बीजाला कोंब फुटण्याची प्रक्रिया
अधिक माहिती: सुप्तावस्थेतील बीज आपली सुप्तावस्था संपल्यानंतर योग्य आर्द्रता व तापमान मिळाल्यास अंकुरित होतो या प्रक्रियेला Germination असे म्हणतात. त्याचप्रमाणे सजातीय स्टिग्मा वर पडलेला परागकण हा तेथील पोषक तत्वे शोषून घेऊन परागनलिका बनवतो जी परागकणाच्या आवरणातून जर्म पोअर मधून बाहेर येते, या प्रक्रियेलाही जर्मिनेशन असे म्हणतात.