अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: एकमेकांसोबत जवळचे नाते असणार्या व जास्त प्रमाणात साम्य असणार्या species किंवा जातींच्या गटाला genus किंवा प्रजाती असे म्हणतात. उदा. मनुष्याचा समावेश ‘Homo’ / ‘होमो’ या genus किंवा प्रजाती मधे होतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा