Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Genitals’ in Marathi
‘Genitals’ चा मराठी अर्थ
शब्द: Genitals
उच्चार: जेनिटल्स
अर्थ: गुप्तांग, लैंगिक अवयव, पुनरुत्पादक संस्थेचे बाह्य अवयव
अधिक माहिती: व्यक्तीच्या लैंगिक अवयवांना Genitals किंवा गुप्तांग असे म्हणतात. हे अंग/अवयव इतरांपासून सामाजिक/सांस्कृतिक मानदंडांमुळे झाकून ठेवलेले/लपवलेले/गुप्त ठेवलेले असतात त्यामुले त्यांना गुप्तांग असे म्हणतात. पुरुषांचे शिस्न व वृषण, स्त्रियांमधील योनिद्वार हे बाह्य जननेंदिय (Genitals) आहेत. या अवयवांचा वापर लैंगिक संबंधांमधे होतो.