Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Genetically identical’ in Marathi
‘Genetically identical’ चा मराठी अर्थ
शब्द: Genetically identical
उच्चार: जेनेटिकली आयडेंटिकल
अर्थ: जनुकिय किंवा अनुवांशिकदृष्ट्या समान
अधिक माहिती: अलैंगिक प्रजननाद्वारे उत्पन्न झालेले सजीव हे Genetically identical किंवा जनुकीय दृष्ट्या समान असतात. म्हणजे त्यांच्या मधे असलेल्या रंगसुत्रांचे (क्रोमोझोम्सचे) संच व त्यावरील डीएनए अनुक्रम सारखाच असतो.