अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: fungi किंवा बुरशी वर्गातील सजीवांमधे हरितद्रव्य नसते, त्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करून अन्न बनवू शकत नाही. बुरशींच्या अनेक प्रजाती आहेत त्या विविध सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून अन्न मिळवतात. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात त्यांना मायसेलिअम असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा